हिंदी
English

 

 

बाल कलाकार निर्देशिका

खुला आसमान

बाल कलाकार व बाल चित्रकार निर्देशिकेचे प्रमुख आकर्षण म्‍हणजे खुला आसमान बाल चित्रकला स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, ड्रॉइंग स्पर्धा, कार्टून स्पर्धा,शालेय चित्रकला स्पर्धा, शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, डूडल स्पर्धा यातील प्रथम फेरीत निवडल्‍या गेलेल्‍या सर्व मुलांची चित्रे, पेंटिंग, ड्रॉइंग व कार्टून येथे दाखवली जातात. प्रत्‍येक बाल चित्रकार व बाल कलाकारासाठी एक वेब पेज समर्पित केले जाते. बाल कलाकारांची प्रत्‍येक कलाकृती, लोकप्रिय सोशल मिडीया मंच जसे की फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्टिटर यावर शेअर करता येते.

५ ते १५ वर्षे वयोगटातील शालेय मुले व मुली खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी होऊ शकतात.

Khula Aasmaan - Child Artists

 

 

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.