X

Login

 Keep me logged in
OR
Connect With: 
   
New User? Click Here to Register
New Artist? Click Here to Register

F

e

e

d

b

a

c

k

One artwork is added in the cart
One artwork is shortlisted
we accept

How to do object drawing, object painting | शिका वस्तुचित्र

Videos

Learn how to do object drawing and object painting. शिका वस्तुचित्र. This painting tutorial video has been created by Khula Aasmaan which is powered by Indiaart.com.

चित्र काढण्यासाठी रेखाटनाचा सराव खूप महत्वाचा असतो. असा सराव करण्यासाठी घरी असलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू समोर ठेवून त्यांचे रेखाटन करावे. या व्हिडिओमध्ये एका कपाचे चित्र काढून दाखवले आहे. यासाठी पेन्सिल व तैलखडू वापरले आहेत.

 

Guidelines for object drawing and object painting

 

कपाच्या आकाराचे निरीक्षण करून, त्याचे पेन्सिलीने रेखाटन करून घ्यावे. या कपाचा आकार समअंगी आहे.फक्त त्याचा कान मात्र एकाच बाजूला आहे. समअंगी म्हणजे दोन्ही बाजूनी सारखा आकार असणे.

 

पेन्सिलीवर जास्त दाब न देता हलक्या हाताने चित्र काढावे.

 

रंगवायला सुरुवात करताना वस्तूवर पडलेल्या छाया प्रकाशाचे प्रथम निरीक्षण करावे.

 

छाया आणि प्रकाश दाखवल्यामुळे वस्तू त्रिमित (3D ) दिसू लागते.
उजेडातील रंगछटा व सावलीतील रंगछटा तयार करण्यासाठी तैलखडूंचे एकमेकात मिश्रण करून त्रिमित परिणाम कसा मिळवता येतो हे या व्हिडिओत बघायला मिळते.

तुम्हीसुद्धा तुमच्या घरी सहज मिळणाऱ्या वस्तू समोर मांडून त्यांचे चित्र काढण्याचा सराव करा.

 

Painting demonstration videos :


Share on facebook