हिंदी
English

 

 

प्रात्यक्षिके आणि कार्यशाळांचे व्हिडीओ

खुला आसमान

पेंटींग वीडियो, चित्र प्रात्यक्षिक, पेंटींग वर्कशॉप व चित्रकला कार्यशाळा चे व्हिडिओ बघा. हे व्हिडिओ शालेय विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी, युवा, शिक्षक व पालक ह्यांच्यासाठी बनविण्यात आले आहेत. तुमच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या आकर्षक व्हिडीओंची भर खुला आसमान या विभागात घालत राहील.


खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.