हिंदी
English

 

 

संवाद

खुला आसमान

 

प्रतिभावान व्यक्तींबरोबर खुला आसमानचे संभाषण

प्रतिभाशाली व्यक्तींबरोबर संवाद आणि संभाषण हे खुला आसमानसाठी महत्वाचे आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील लोकांसह परस्परसंवाद समाविष्ट आहे. ह्या व्यक्ती शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मौल्यवान माहिती, ज्ञान आणि अंतर्दृष्टी देतात. हा अनुभव पालक व शिक्षकांसाठी ही महत्वाचा आहे.

खुला आसमान विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिभाशाली व्यक्तींबरोबर असे संवाद आणि संभाषणे घडवून आणेल. अशा व्यक्ती तरुण पिढीच्या सर्जनशीलतेला आणि आकांक्षांना उत्तेजन देईल. कलाकार, नर्तक, नाटककार, संगीतकार, वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञानशास्त्रज्ञ, लेखक, कवी, आर्किटेक्ट आणि इतर अनेक क्षेत्रातील व्यक्तींचे व्हिडिओ बघा.

संभाषणांचे व्हिडिओ

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.