हिंदी
English

 

 

व्हिडीओ - कार्यशाळा, प्रात्‍यक्षिक, प्रदर्शन, टिप्पणी

खुला आसमान

खुला आसमान संबंधित विविध व्हिडीओ बघा - जसे की वर्कशॉप, कार्यशाळा, प्रात्‍यक्षिक, भाषण, प्रदर्शन, टिप्पणी, भाष्य, मान्यता, प्रशंसापत्र, संभाषण, कलाकरांची भाष्ये (मते), याशिवाय जीवनात विविध वाटा चोखाळणाऱ्या नामवंत व्‍यक्तिमत्‍वांची भाष्ये येथे उपलब्ध आहेत . बघा व शेअर करा. नवीन व्हिडीओची सूचना मिळण्यासाठी आमच्या (Indiaart Gallery) YouTube चॅनेलला subscribe करा.

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.