Indiaart.com

Khula Aasmaan

Khula Aasmaan® / खुला आसमान

 

Khula Aasmaan is the new age platform for children and young students which encourages creative thought and innovation. Find amazing artworks and stimulating content by the young generation. Participate in Khula Aasmaan contest and get featured on indiaart.com. To know more, write to us at indiaart.khula.aasmaan@gmail.com or WhatsApp on +91-9325530547
मुले व युवकांसाठी कला व्यासपीठ
तिमाही स्पर्धा | मोफत प्रवेश
१ जानेवारी २०१८ से ३१ मार्च २०१८
मुलांसाठी
वयोगट : ५ - १५
स्केचेस व ड्रॉइंग्स, पेन्टिंग्स,
कार्टून्स, कोलाज
विषय
माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर, संस्मरणीय रेल्वेचा प्रवास,
माझा अवकाशप्रवास, पाणी हेच जीवन,
झाडे जगवा - झाडे वाढवा,
मुक्त
युवकांसाठी
वयोगट : १५ - २५
स्केचेस व ड्रॉइंग्स, पेन्टिंग्स, कार्टून्स,
कॉमिक आर्ट, पोस्टर्स, डूडल्स,
कागदावर 3D आर्ट, फोटोग्राफ्स (कॅमेरा व सेलफोन)
डिजिटल आर्ट (डिजिटल साधने वापरून केलेली कलाकृती)
विषय
मी आणि माझी सेल्फी, मित्रांबरोबर,
माझा आवडता चित्रपट, रेल्वेची जादू,
सर्वांना शिक्षण, स्वच्छ भारत,
ओपन