मराठी
हिंदी
मुले व युवकांसाठी कला व्यासपीठ
तिमाही स्पर्धा | मोफत प्रवेश
  • खुला आसमान हे ५ वर्ष ते १५ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी खुले व निःशुल्क असे आहे. खुला आसमान ची मूळ संकल्पना व संरचना लिंक इंडियाआर्ट.कॉम प्रा. लि. यांनी केलेली आहे. (यानंतर याचा उल्लेख इंडियाआर्ट असा करण्यात येईल.)
  • यामध्ये तिमाही स्पर्धा असेल आणि www.indiaart.com वेबसाइट वर उपलब्ध फॉर्म भरून प्रवेश घेता येईल.
  • खुला आसमान स्पर्धेसाठी प्रवेश मोफत आहे.
  • ही स्पर्धा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी उघडेल व दर महिन्याच्या शेवटच्या मध्यरात्री बंद केली जाईल.
  • ५ वर्ष ते १५ वर्षे वयोगटाचे विद्यार्थी पुढे दिलेल्या कलेच्या प्रकारामध्ये प्रवेश-पत्रिका भरू शकतात (कलाकृतीचा आकार A4 किंवा A3 असावा) :
    • स्केचेस व ड्रॉइंग्स
    • पेन्टिंग्स
    • कार्टून्स
    • कोलाज
  • वय १५ ते २५ वर्षाचे तरुण /युवा विद्यार्थी पुढे दिलेल्या कलेच्या प्रकारामध्ये प्रवेश-पत्रिका भरू शकतात (कलाकृतीचा आकार A4 किंवा A3 असावा) :
    • स्केचेस व ड्रॉइंग्स
    • पेन्टिंग्स
    • कार्टून्स
    • कॉमिक आर्ट
    • पोस्टर्स
    • डूडल्स
    • कागदावर 3D आर्ट
    • फोटोग्राफ्स (कॅमेरा व सेलफोन)
    • डिजिटल आर्ट (डिजिटल साधने वापरून केलेली कलाकृती)
  •  इंडियाआर्ट.कॉमच्या व त्याच्या इतर मंचांसंदर्भात आलेल्या प्रवेशपत्रिकांमधून संक्षिप्त यादी खुला आसमानचे पंच तयार करतील.
  • दर महिन्याच्या स्पर्धेतून इंडियाआर्ट.कॉम एक विशेष स्वरूपाचे प्रदर्शनातून संक्षिप्त यादीच्या कलाकृतीं सादर केली जातील.
  • प्रत्येक संक्षिप्त यादीतील विद्यार्थ्यांसाठी इंडियाआर्ट एक समर्पित वेबपेज निर्माण करील आणि त्या विद्यार्थ्याच्या कलाकृतींचा पोर्टफोलिओ तीन वर्षांच्या कालावधीकरिता सांभाळून ठेवील.
  • सर्व संक्षिप्त यादीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ कलाकृती इंडियाआर्टकडे पाठवणे आवश्यक आहे. या कलाकृति इंडियाआर्ट कडे जपून ठेवल्या जातील आणि या इंडियाआर्टची मालमत्ता राहील. इंडियाआर्ट त्यांचा उपयोग प्रदर्शने, बढती व वेळोवेळी गरज पडेल त्याप्रमाणे करील. इंडियाआर्ट या कलाकृतींपैकी कोणतीही विकणार नाही आणि इंडियाआर्ट त्यांच्या संग्राहामध्ये कायम त्यांचा समावेश करील.
  • इंडियाआर्ट कडे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही संक्षिप्त यादीच्या कलाकृतीसाठी काहीही रक्कम दिली जाणार नाही.
  • इंडियाआर्ट सर्व संक्षिप्त यादीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ कलाकृती इंडियाआर्टकडे पाठविण्यास कळवेल व त्यानंतरच्या १० दिवसात त्या पोहोचणे अपेक्षित आहे. सर्व कलाकृती इंडियाआर्ट कडे पोहोचल्यानंतर संक्षिप्त यादीच्या विद्यार्थ्यांची नावे इंडियाआर्ट च्या वेबसाइटवर त्याचप्रमाणे अन्य मंचांवर इंडियाआर्ट जाहीर करील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ कलाकृती इंडियाआर्टकडे पाठविल्या नसतील ते बढतीसाठी, जी इंडियाआर्ट तर्फे ऑनलाइन प्रदर्शन तसेच इंडियाआर्ट.कॉमवर वैयक्तिक वेबपेज निर्माण करणे याकरिता पात्र असणार नाहीत.
  • इंडियाआर्टचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
“Khula Aasmaan” (meaning Open Sky) is a registered trademark which is owned by Link Indiaart.com Pvt. Ltd. (https://www.indiaart.com). Khula Aasmaan is a platform for creative expression by children and young adults. We have chosen “Khula Aasmaan” as the way to spell this as we believe that it is the phonetically most appropriate way to spell it. Khula Aasmaan may also be spelt as Khula Asmaan, Khula Asman, Khula Aasman.

Khula Aasmaan conducts art competitions and creates educational content in art and science for children and college students. Khula Aasmaan encourages the children and young adults to think independently and express themselves.