हिंदी
English

 

 

कला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा

 

Child Artists Directory
बाल कलाकार निर्देशिका
खुला आसमान स्‍पर्धेत निवड झालेल्‍या भारतभरातील बाल कलाकारांच्‍या (५ ते १५ वर्षे) सर्जनशील प्रतिभेचा अनुभव घ्या. निर्देशिका पहा
Young adults Directory
युवा कलाकार निर्देशिका
खुला आसमान स्‍पर्धेमधे निवडल्‍या गेलेल्‍या युवा कलाकारांच्‍या (१६ ते २५ वर्षे) कलाकृतींचा आस्‍वाद घ्या. निर्देशिका पहा
Khula Aasmaan - Videos
व्‍हिडिओज्
माध्यमातून सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना उत्तेजन मिळेल असे साधन साहित्‍य खुला आसमान व्‍हिडिओज् च्‍या माध्यमातून देऊ करेल. व्‍हिडिओज् पहा
Khula Aasmaan - Themes
विषयानुसार कलाकृती
स्‍पर्धेसाठी निवड झालेल्‍या व पदक पुरस्‍कार प्राप्‍त झालेल्‍या बाल कलाकारांच्‍या विषयानुसार कलाकृती. पहा
Khula Aasmaan - Contest Results
खुला आसमान स्‍पर्धेचे निकाल
एप्रिल ते जून २०१८ या तिमाही स्‍पर्धेतील निवडल्‍या गेलेल्‍या मुलांची सूची. पहा
Khula Aasmaan - Contest Results
चित्र प्रदर्शन, कला कार्यशाळा, चित्रकला कार्यशाळा, कार्यक्रम
खुला आसमान आयोजित प्रदर्शन, कार्यशाळा व कार्यक्रम. पहा
Khula Aasmaan - Art on Postcard
पोस्‍टकार्डवरील कला
नवीन काळात कालबाहय झालेले पोष्टकार्ड मुलांनी पुन्‍हा वापरुन पहावे. यासाठी खुला आसमान ने पोस्टकार्ड वरील कला हा उपक्रम हाती घेतला आहे. पहा
खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.