हिंदी
English

 

 

डाऊनलोड करण्यासाठी

खुला आसमान

खुला आसमान वेळोवेळी निवडक कलाकृती व कल्पना यांचे कॅटलॉग प्रसिद्ध करेल. यातील निवडक कॅटलॉग फ्री डाऊनलोड / मोफत डाऊनलोड / विनामूल्य डाऊनलोड साठी येथे उपलब्ध करण्यात येतील.

खुला आसमान कॅटलॉग - २०१६

Khula Aasmaan catalog - 2016विनामूल्य डाऊनलोड नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या खुला आसमान प्रथम स्पर्धेचा कॅटलॉग विनामूल्य डाऊनलोडसाठी उपलब्ध. हा कॅटलॉग जानेवारी २०१६ मध्ये मुंबईतील मोठ्या प्रदर्शनात प्रकाशित झाला होता. अतिशय सुंदर रितीने उत्पादित केलेला हा कॅटलॉग इंडिया आर्ट.कॉम मधील खुला आसमान विभागातून डाऊनलोड करता येईल. या कॅटलॉगचे प्रमुख आकर्षण म्हणजे बक्षिसपात्र व इतर निवडक कलाकृती.

कॅटलॉग डाऊनलोड करा.

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.