Dongarachya Kushit, Painting by Artist Girija Bodhane
Honorable Mention in Khula Aasmaan students drawing competition
Art No
:
22477
Artist
:
Girija Bodhane
Title
:
Dongarachya Kushit
Medium
:
Watercolour on Handmade paper
Size
:
11 x 7.5 inches (27.94 x 19.05 cm)
Not for Sale
हे चित्र वॉटर कलरच्या माध्यमातील असून ते एक निसर्ग चित्र आहे. 'डोंगराच्या कुशीत' असे मी या चित्राला नाव दिले आहे. मला डोंगरात, निसर्गाच्या सानिद्यात राहायला खूप आवडते. मी सह्याद्री बरोबरच हिमालयाच्या परिसरातही बरेच भ्रमण केले आहे. तेथील निसर्गरम्य परिसर, वातावरण मला नेहमीच आकर्षित करते. म्हणून कदाचित मी निसर्गरम्य ठिकाणांचे चित्र काढणे पसंत करते. ह्या चित्रात निरभ्र आकाश, हिरवीगार प्रसन्न करणारी वृक्षे व अत्युच्च पर्वत अशा आकर्षक व सुंदर निसर्गाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे.
See the video about this artwork