X

Login

 Keep me logged in
OR
Connect With: 
   
New User? Click Here to Register
New Artist? Click Here to Register

F

e

e

d

b

a

c

k

One artwork is added in the cart
One artwork is shortlisted
we accept

Painting competition for Global Indian community

Videos

"Khula Aasmaan" announces "Art for Hope", a unique art contest for people of Indian origin, in which everyone in the family - from children, college students, working professionals and senior citizens - are invited to participate.

 

See this introduction video in Marathi

खुला आसमान मध्ये आपलं स्वागत! खुला आसमान म्हणजे आहे तरी काय? हे आहे एक मुक्त व्यासपीठ. तुमच्या सृजनशीलतेला चालना आणि वाव देण्यासाठी खुला आसमाननं आता एक विशेष चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे, परदेशस्थ भारतीयांसाठी. "ART FOR HOPE".... "कलेतून दिसणारे आशेचे किरण" या स्पर्धेतून व्यक्त होतील.

या अनोख्या चित्र स्पर्धेसाठी आणि आमंत्रित करीत आहोत सर्व परदेशस्थ भारतीयांना... NRI, PIO , शिक्षण घेणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात असणारे मूळ भारतीय वंशाचे लोक आणि त्यांचे कुटुंबीय .. सर्वांचं या खुला आसमान मध्ये स्वागत !

इथे आहे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य! माध्यम निवडण्याचे ही स्वातंत्र्य! पेन्सिल , चार्कॉल , जलरंग किंवा ऑइल पेंट , डिजिटल आर्ट कुठलंही माध्यम निवडा.. चित्रांचे सबमिशन आहे ऑनलाइन. 24 X 7. यासाठी कोणतीही फी नाही. ह्या स्पर्धेसाठी ४ वयोगट आहेत - ५ वर्षाच्या आतील, ५ ते १५ वर्षं, १६ ते २५ वर्षं आणि २६ वर्षांपुढील. थोडक्यात म्हणजे सर्व कुटुंब भाग घेऊ शकतं.

या अनोख्या चित्रकला स्पर्धेचा शुभारंभ होईल 25 ऑक्टोबर ला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर , अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2020.. या स्पर्धेचे तपशील आमच्या वेबसाईटवर www.indiaart.com वर आहेत.

भारताबाहेर असणाऱ्या आपल्या सर्व सर्व मित्र परिचितांना हा व्हिडिओ जरूर पाठवा.

 

Short videos in other languages

See the short video in English

See the short video in Hindi

See the short video in Telugu

See the short video in Tamil



Blog posts related to Khula Aasmaan art contests

 

Share on facebook