Hindi
English

 

 

चित्र प्रदर्शन, कला कार्यशाळा, चित्रकला कार्यशाळा, कार्यक्रम

खुला आसमान

खुला आसमान स्पर्धांमध्ये पदक विजेत्या कलाकृती, चित्रे, फोटो, पेन्टिंग वेळोवेळी आयोजित केलेल्या प्रदर्शनांमधून सादर केली जातात. अशा उपक्रमांमधून बाल कलाकार, बाल चित्रकार, युवा कलाकार, युवा चित्रकार, युवा फोटोग्राफर व युवा छायाचित्रकार यांना प्रोत्साहित केले जाते.

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.